ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंचगंगा घाट परिसरातील शतात शुक्रवारी पहाटे गवा ती दिसून आला. शहर परिसरात गवा आल्याचे समजताच प्रशासनाने या भागातील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.
नागरी वस्तीत गवा आल्यामुळे वन विभाग, पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी खबरदारीच्या उपाय योजनांसह गव्याला हसकावण्यासाठी प्रयत्नशील होते..
कोल्हापूर पंचगंगा घाट परिसरातगव्याचे दर्शन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -