कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर येथे अंशकालिक तज्ञ पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 16 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – अंशकालिक तज्ञ
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS With PG Degree (Refer PDF)
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
वयोमर्यादा – 69 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003
मुलाखतीची तारीख – 15 & 16 डिसेंबर 2021