देशभरात लग्नसराईचा सिझन सध्या सुरु आहे. बाजारात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी वाढलीये. अशातच आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायाला मिळतंय. आज म्हणजेच २ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव घसरले आहेत.
त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकर घराबाहेर पडा.
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,75,000 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,105 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,840 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,050 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,10,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,75,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,500 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,000 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,750 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,090 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,735 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,090 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,735 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,090 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,735 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,090 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,735 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,093 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,738 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,090 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,735 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,093 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,738 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,090 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,735 रुपये