Thursday, December 12, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर: फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण करून ४ लाखांना लुटले

कोल्हापूर: फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण करून ४ लाखांना लुटले

बचत गटातील महिलांकडील कर्ज वसुलीसाठी आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला वाटेत अडवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तीन लाख ७३ हजारांची रोकड व इतर ऐवज हिसकावून घेत चौघा संशयितांनी अंधारातून पलायन केल्याची घटना राजेंद्रनगर परिसरात गुरुवारी रात्री उशिरा घडली. राजारामपुरी पोलिसांनी लुटारूंच्या शोधासाठी शहरात नाकेबंदी केली; मात्र संशयित हाताला लागले नाहीत. कदमवाडी रोडवर लिशा हॉटेलजवळील भारत फायनान्स कंपनीचा वसुली कर्मचारी आकाश शिंदे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण ्यात चार अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध फिर्याद दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -