Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रपेट्रोल- डिझेल झालं स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

पेट्रोल- डिझेल झालं स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

आजच्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवे दर जाहीर केले असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

 

इंधनाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो, आणि आज पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्यामुळे अनके ग्राहकांना खुशखबर मिळाली आहे. तर चला जाणून घेऊयात , आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर .

 

शहरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate)-

 

सातारा – पेट्रोल 104.76 आणि डिझेल 91.25

सांगली – पेट्रोल 104.48 आणि डिझेल 90.79

कोल्हापूर – पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.66

अहमदनगर – पेट्रोल 104.59 आणि डिझेल 91.40

अकोला – पेट्रोल 104.22 आणि डिझेल 90.68

अमरावती – पेट्रोल 104 . 80 आणि डिझेल 91. 37

औरंगाबाद – पेट्रोल 105 . 50 आणि डिझेल 92.03

भंडारा – पेट्रोल 105.08 आणि डिझेल 91. 61

बीड- पेट्रोल 104.49 आणि डिझेल 91.33

बुलढाणा – पेट्रोल 104.88 आणि डिझेल 91. 90

चंद्रपूर – पेट्रोल 104.10 आणि डिझेल 90.67

धुळे – पेट्रोल 104.62 आणि डिझेल 91.10

गडचिरोली – पेट्रोल 105 आणि डिझेल 91.57

गोंदिया- पेट्रोल 105.50 आणि डिझेल 91.95

हिंगोली- पेट्रोल 105.16 आणि डिझेल 92.3

जळगाव – पेट्रोल 105.20 आणि डिझेल 91.23

जालना – पेट्रोल 105.30 आणि डिझेल 92.3

लातूर – पेट्रोल 105.42 आणि डिझेल 91.83

मुंबई शहर- पेट्रोल 103.50 आणि डिझेल 90.3

नागपूर – पेट्रोल 104.5 आणि डिझेल 90.65

नांदेड – पेट्रोल 105 . 49 आणि डिझेल 92 .3

नंदुरबार- पेट्रोल 104.81 आणि डिझेल 91.48

नाशिक – पेट्रोल 104.40 आणि डिझेल 91.7

उस्मानाबाद – पेट्रोल 104.78 आणि डिझेल 91.85

पालघर -पेट्रोल 103.75 आणि डिझेल 90 . 73

परभणी – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3

पुणे- पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.88

रायगड- पेट्रोल 103.96 आणि डिझेल 90.62

रत्नागिरी – पेट्रोल 103.96 आणि डिझेल 91.96

सिंधुदुर्ग – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3

सोलापूर – पेट्रोल 105.10 आणि डिझेल 91 .23

ठाणे – पेट्रोल 103.68 आणि डिझेल 90.20

वर्धा- पेट्रोल 104.80 आणि डिझेल 91.44

वाशिम – पेट्रोल 105.05 आणि डिझेल 91.43

यवतमाळ – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3

 

सामान्य नागरिकांना दिलासा –

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या

चढ-उतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) बदलत असतात. यावर अतिरिक्त घटक म्हणजे स्थानिक कर, व्हॅट आणि मालवाहतूक शुल्क यांचा देखील प्रभाव पडतो. त्यामुळे, प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -