Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा मोठा निर्णय

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत (workers)मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत माहिती दिली की, आणि पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून, निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे.

 

विधानसभेत उपस्थित प्रश्न

या संदर्भात विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण सरदेसाई (workers)यांनी प्रश्न उपस्थित केला होता. योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते.

 

 

प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी

अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी (workers)31.33 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. लवकरच हा निधी संबंधितांना मिळेल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -