Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रदुचाकींच्या धडकेतील जखमी बालकाचा मृत्यू

दुचाकींच्या धडकेतील जखमी बालकाचा मृत्यू

गडहिंग्लज : शहरातील मेंडुले वसाहतीजवळ 22 एप्रिल

रोजी यश भगवतराव पाटील हा 9 वर्षांचा मुलगा

रस्त्यावर येत असताना मोटारसायकलने (एमएच 09 एफ डब्ल्यू

9068) धडक दिल्याने तो रस्त्यावर पडला.

याचवेळी दुसऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने त्याच्या हाताला, पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी गडहिंग्लजमधील आझाद रोडवरील एका अल्पवयीन मुलासह रोहित शिवाजी पोवार (चर्च रोड, गडहिंग्लज)

यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या गाडीच्या मालकावर याप्रकरणी कारवाई होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -