U19 टीटीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडने टीम इंडियावर सलामीच्या सामन्यात 5 विकेट्सने मात केली. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून (27) सुरुवात झाली आहे. अंडर 19 टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात अंडर 19 टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडला 50 ओव्हरही खेळता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियाला 175 धावा करुन या मालिकेत विजयी सुरुवात करण्याची संधी आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -