२३ जून रोजी रात्री १० वाजण्याचा सुमारास उत्तर येथे थांबलेल्या मालवाहू टेम्पोच्या केबिन मधील तब्बल १३ लाख १५ हजार रुपये लंपास करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले असून तिघेही इचलकरंजी येथील आहेत.
गोवा येथून इचलकरंजी येथे जाणेसाठी (एमएच १०- एडब्ल्यू ८९८२) या क्रमांकाचा टेम्पो नेहमी येते. त्या टेम्पोच्या पुढील केबीनमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असते
तिघांना अटक
ब तो टेम्पो उत्तुर येथे आल्यानंतर शिवाजी चौकामध्ये चालक जेवण करण्यासाठी थांबत असतो अशी माहिती शुभम रमेश भोसले, अभिषेक नंदकुमार पोवार, ऋषिकेश सुभाष चौगुले यांना मिळाली. त्यानंतर त्या टेम्पोतील रक्कम चोरी करुन वाटून घ्यायची असा त्यांनी प्लॅन तयार केला. ठरलेल्या प्लॅन नुसार दि. २३ रोजी रात्री शुभम भोसले अभिषेक पवार
दहाच्या सुमारास अभिषेक पोवार व ऋषिकेश चौगुले हे अभिषेक पोवार | याचेकडील दुचाकीवरुन उत्तर येथील | शिवाजी चौक येथे गेले. चौकामध्ये चालक जेवण करण्यासाठी थांबलेल्या (एमएच १०- एडब्ल्यू ८९८२) या क्रमांकाच्या टेम्पोच्या ऋषिकेश चौगुले केबीनमधून रोख रक्कम चोरी करून