Saturday, August 23, 2025
Homeकोल्हापूरराधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले : व्हिडिओ पहा

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले : व्हिडिओ पहा

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले : व्हिडिओ पहा

  1. आज दि. 18/08/2025 पहाटे 4.20 वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 1 उघडले आहे.एकूण सर्व 7 द्वारे (क्र.1,2,3,4, 5,6 व 7) उघडली आहेत.

विसर्ग – स्वयंचलित द्वार क्र.1,2,3,4,5,6 व 7 मधून 10000 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 11500 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -