शिवतीर्थ के एल मला बादे चौक ते गांधी पुतळ्यापर्यंत भरतो दिवाळी बाजार
यंदा चा दिवाळी बाजार थोरात चौक आवळे मैदान जिमन्यासीयम मैदान या ठिकाणी भरवणार बाजार
मुख्य रस्त्यावरील जे दुकानदार दुकानाबाहेर मंडप घालतील त्यांच्यावर होणार कारवाई
महापालिका पोलीस प्रशासनाची मंडप घालण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी
जे नेम मोडतील त्यांच्यावर होणार गुन्हे दाखल महापालिका प्रशासन पोलीस प्रशासनाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला निर्णय
वर्षानुवर्षे भरणाऱ्या यंदाचा दिवाळी बाजार इचलकरंजी मुख्य रस्त्यावर भरणार नाही
किरकोळ व्यापारी व फेरीवालांमध्ये नाराजीचा सूर
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील पोलीस प्रशासन तील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
इचलकरंजी साईनाथ जाधव



