शहरातील विश्रामबागमधील हाईट हाऊस या परमिटवारमध्ये मित्राकडून मित्राचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने बारमध्ये खजब उडाली. इतर ग्राहकांनी सर्व काही जागेवर टाकून पानायन केले. निखिल सकते (वय ३०, रा. कुपवाड) असे मयत युवकाचे राय असून प्रसाद दत्तात्रय सुतार असे संशयित हल्लेखोराचे नाव असल्याची
प्राथमिक माहिती पुढे आली आहे. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांची दोन पथके हल्लेखोराच्या शोधासाठी स्कस झाली आहे
विधायक मधील शंभर फुटी रोडवर वाईट हाऊस नावाचा परमिट बार आहे. त्या काणच्या पहिल्या
मजल्यावरील बारमधील एका कोपऱ्यात आणि संशयित दोघे मद्यप्राशन करत बसले होते. दोघेही एकमेकांचे मित्र असून दोघांचेही सर्विसिंग सेंटर आहे. मयत निखिल साबळे याचे सहिसिंग सेंटर हटिल पालवीच्या परिसरात आहे तर हल्लेखोर प्रसाद काही अंतरावर आहे. ते दोघेजण रात्री आठ सुमाये आले होते. साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक प्रसाद सुतार बाने याकूने निखिल मावळे याचा गळा विरला आणि चाकू तिथेच टाकून त्याने पलायन केले. त्याने केलेला वाकूया एक बार इतका गंभीर होता की, त्या ठिकाणी काही क्षणारा साचले, काही सालय निखिल साबलेवामा मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकरणातील हल्लेखोर प्रसाद मुसुतार बाने दोन वर्षापूर्वी त्याच हॉटिलमध्ये एकाच्या खुनाचा प्रकार केला होता, अशी माहिती पुढे आली आहे.
