नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो स्वामी समर्थ महाराजांची ही एकच सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपली सर्व कामे मार्गी लागतील स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक सेवा आहेत. त्यातील ही एकच सेवा जर आपण केली तर आपले सर्व कामे पूर्ण होतील. व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न job apply, कर्ज काढण्यासाठी किंवा फेडण्यासाठी करत असलेले प्रयत्न loan, personal loan, व्यवसाय वाढीसाठी सुरू असलेले प्रयत्न buisness Development, अण्णा क्षेत्रात काम करत असल्यास Online Earning साठीचे प्रयत्न यशस्वी ठरतात.
Share market, automobile सारख्या क्षेत्रात काम करत असल्यास त्यामध्ये चांगली यश मिळते. त्याच बरोबर चांगले अनुभव देखील येतील. स्वामी समर्थ सेवेमध्ये अनेक प्रकारच्या सेवा आहेत. त्यामध्ये वीस दिवसांच्या सेवा तिस दिवसांच्या सेवा त्याचबरोबर तीन महिन्याच्या सहा, महिन्याच्या सेवा या सेवा आपल्या अडचणी नुसार व प्रश्न नुसार स्वामी समर्थ केंद्र मधून आपल्याला स्वामींच्या या सेवा दिल्या जातात.
13 जानेवारी मंगळवार : भोगीच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून टाका ही वस्तू : सर्व दोष, विघ्न दूर होतील
आणि या स्वामी समर्थ केंद्र मधून घेतलेल्या सेवा जर्मन भावाने श्रद्धेने जर आपण ही सेवा केली तर त्या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळते. आणि आपली इच्छा पूर्ण झालेले चांगले अनुभव देखील आपल्याला मिळतात. या सेवेमधील एक सेवा आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. ही सेवा केल्याने आपली सर्व काही अडचण लगेच दुर होणार आहेत. व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत इतकी ही प्रभावशाली स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे. मात्र ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती असायला हवी. मनोभावाने केलेली ही सेवा आपली लवकर पूर्ण होईल. व आपल्याला इच्छित असे फळ मिळू शकते.
शॉपिंगसाठी व्हा तयार कारण Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल लवकरच होतोय सुरू, पहा या धमाकेदार ऑफर्स
ही सेवा करत असताना आपल्याला तीन गोष्टींचे पालन करायचे आहे. त्यातील आपण ही सेवा करण्यासाठी निश्चित असा एक वेळ ठरवायला हवी. ही सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एकाच वेळेस करू शकतो. मात्र ही सेवा दुसऱ्या दिवशी ही त्याच वेळेला झाली पाहिजे. म्हणजेच काय आपल्याला ही सेवा करण्यासाठी वेळ निश्चित करायला हवी ही सेवा आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत करायचे आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी एक महिना, दोन महिने, तीन महिने किती ही महिने लागू देत. तोपर्यंत आपल्याला ही स्वामींची सेवा सुरू ठेवायची आहे.
ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला तीन गोष्टी करायची आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचे 14 व्या अध्यायाचे वाचन आपल्याला करायचे आहे. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पुढे बसून दिवा अगरबत्ती करून गुरुचरित्र 14 वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा आहे. आपण पंधरा मिनिटे देखील स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत माळ वडायचि आहे म्हणजे आपली 11 माळी जप पूर्ण होतो. आणि दररोज न चुकता स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचे 3 अध्याय आपल्याला ही सेवा करत असताना दररोज वाचन करायचे आहे.
मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.





