मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर D-Mart ने आपल्या ग्राहकांसाठी फॅशन (dresses) आणि कपड्यांवर धमाकेदार सेल जाहीर केला आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळ्याचा कडाका आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता, डिमार्टने महिला, पुरुष आणि मुलांच्या कपड्यांवर भरघोस सवलती दिल्या आहेत. विशेष म्हणजे डिमार्टच्या या सेलमध्ये अगदी ९९ रुपयांपासून दर्जेदार कपडे उपलब्ध असून मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही खरेदीची सुवर्णसंधी ठरत आहे.
१९९ रुपयांपासून पुढे: लेडीज लाँग कुर्ती
९९ रुपयांपासून पुढे: लेडीज दुपट्टा
१९९ रुपयांपासून पुढे: लेडीज (dresses) अँकल कॉटन स्ट्रेच लेगिन पँट
५९९ रुपयांपासून पुढे: लेडीज कुर्ती सेट
९९ रुपयांपासून पुढे: लेडीज टी-शर्ट
१४९ रुपयांपासून पुढे: लेडीज फॅन्सी टॉप्स
३४९ रुपयांपासून पुढे: लेडीज जीन्स
७४ रुपयांपासून पुढे: लेडीज स्लिपर आणि सँडल
२९९ रुपयांपासून पुढे: मेन्स स्वेटर
२९९ रुपयांपासून पुढे: मेन्स एथनिक कुर्ती आणि पायजामा
४४९ रुपयांपासून पुढे: मेन्स जॉगर्स आणि कार्गो
सर्व ब्रँडेड मेन्स अंडरगारमेंटवर मूळ किमतीवर २५% सूट






