Wednesday, May 13, 2026
Homeअध्यात्मअधिक महिन्यात गुरुचरित्राचा 'हा' अध्याय दररोज वाचा : जो संकल्प कराल तो...

अधिक महिन्यात गुरुचरित्राचा ‘हा’ अध्याय दररोज वाचा : जो संकल्प कराल तो पूर्ण होईल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो अधिक महिन्यात गुरुचरित्र चा हा अध्याय दररोज वाचा जो संकल्प कराल तो नक्की पूर्ण होईल. अखंड सौभाग्य सुख समृद्धी शांती मिळेल. कर्ज, loan, personal loan फिटने, किंवा नव्याने मंजूर होणे, व्यवसाय वाडी, घर खरेदी, बांधकाम, लग्नाविषयी काही गोष्टी इतकेच नव्हे तर आयुष्यातील ज्या काही महत्त्वाचे टप्पे असतील ते पूर्ण करण्याचा संकल्प पूर्ण होईल.

‘देऊळ बंद २’चा दमदार टीझर प्रदर्शित! “आता परीक्षा देवाची” म्हणत स्वामी समर्थ पुन्हा मोठ्या पडद्यावर

Personal Loan घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; नाहीतर वाढू शकतो आर्थिक ताण

अधिक महिना म्हणजे भगवान विष्णूचा महिना म्हणून म्हणला जातो. अधिक महिना हा खूप पवित्र असतो. यंदाचा अधिक महिना दिनांक 17 मे रोजी पासून सुरू होणार आहे. म्हणजेच 17 मे हा अधिक महिन्याचा पहिला दिवस असणार आहे तर मित्रांनो या दिवशी तुम्ही जो काही आपला संकल्प असेल तो बोलून या दिवसापासून हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे.

देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या ‘या’ ५ खुणांचा नेमका अर्थ

17 मे रोजी म्हणजे रविवारी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून आपली देवपूजा करून आपण हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे त्यापूर्वी आपला जो काही संकल्प असेल तो मनोभावे बोलायचं आहे आणि मगच हा अध्याय वाचायला सुरू करायचा आहे.

शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा ‘हे’ विशेष उपाय

हा अध्याय कोणता हे आता आपण पाहू. तर मित्रांनो हा अध्याय म्हणजे 14 वा अध्याय होय. आपणाला हा अध्याय अधिक महिन्यात दररोज वाचायचा आहे हे वाचल्याने आपली संकल्प पूर्ती होते आणि आपल्या घरादाराला सुख शांती समृद्धी लाभते.

इतकच नाही तर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. असा हा प्रभावी उपाय आहे.

मित्रांनो अशाच प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी आता तुमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -