नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो
नमस्कार 17 मे पासून अधिक महिना सुरू होत आहे हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या वेळेस तुम्ही काही मंत्राचा जप करायचा आहे अधिक महिन्यांमध्ये तुम्हाला खूप असे पुण्य मिळू लागते आणि याचेच तुम्हाला अधिक लाभ देखील मिळणार आहेत आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 17 मे पासून अधिक महिना सुरू होता असून तर हा अधिक महिना 14 जून पर्यंत असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र पावन महिना म्हणून हा महिना ओळखला जातो.
विष्णूचा हा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यांमध्ये चांगले कर्म करावे चांगले सेवा कराव्या चांगले उपासना कराव्यात दानधर्म करावा याने आपल्याला लाभ मिळतो आणि त्याचबरोबर एका मंत्राचा जप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून करायचा आहे कमीत कमी तुम्हाला 21 वेळेस किंवा एक माळ तरी करायचा आहे संपूर्ण अधिक महिना 17 मे पासून ते 14 जून पर्यंत करायचा आहे याने तुम्हाला शंभर पट लाभ देखील मिळणार आहे हा मंत्र विष्णू गायत्री मंत्र आहे
ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि।तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
या मंत्राचा जप कोणीही करू शकते पुरुष महिला किंवा लहान मुले मुली देखील करू शकतात तर तुम्हाला हा मंत्र 17 मे पासून ते 14 जून पर्यंत म्हणायचं आहे संपूर्ण अधिक महिना या मंत्राचा जप तुम्हाला देवघरासमोर बसून करायचा आहे
मित्रांनो अशाच नवनवीन उपायासाठी आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा लाईक करा





