Friday, May 15, 2026
Homeअध्यात्मअधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी. 

अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी. 

अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी

नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो

नमस्कार अधिक महिना मध्ये विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी व त्यामागे काय कारणे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जेव्हा आई-वडील मुलीचे लग्न करून देतात तेव्हा कन्यादान करत असतात कन्यादान हा एक संस्कार असतो आपण ज्या मुलीला लहानाचे मोठे केलो लाडाखोडामध्ये वाढवलं तिची जबाबदारी दुसऱ्यांच्या हाती सोपवण्यासाठी आई-वडिलांना कठोर व्हावे लागते त्यांच्या त्यागापुढे त्या मुलीला हक्काचे घर मिळते आणि त्या कृतज्ञतेचे छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासा मध्ये आईची ओटी भरत असते.

 

हे अधिक मासांमध्येच का करायचं हे देखील आपण जाणून घेऊया अधिक महिना मध्ये सगळेच पुण्य कर्म केली जातात आणखी एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते आणि आईचीच ओटी अधिक महिन्यात भरायची आणि ती विवाहित महिलेने विवाहित मुलीने सासूची ओटी कधीही भरायचे नसते सासू ओटी सुनेचे भरते तिच्या पदरामध्ये तिच्या मुलाला टाकते म्हणून सुनेने कधीही सासूची ओटी भरायची नाही पण अधिक मासांमध्ये आपली आई जर विवाहित असेल तर नक्की तिच्या घरी जाऊन आईच्या घरी जाऊन आपल्याला अधिक मासामध्ये भरायचे आहे.

 

आई विधवा असेल तर आई नसते तर कोणत्याही इतर विवाहित स्त्रीची ओटी तुम्हाला भरायची आहे आणि तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे आई जर विधवा असेल तर आईचा फक्त आशीर्वाद घ्यायचा आहे तर नक्कीच विवाहित महिलांनी आपल्या आईची ओटी नक्की भरायची आहे

 

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आपले पेज फॉलो करा आणि लाईक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -