Homeराशी-भविष्यआजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2026

आजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2026

मेष: गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृषभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

 

मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कर्क : हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

कन्या : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

 

तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

धनु : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.

 

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -