Homeराशी-भविष्यआजचे राशीभविष्य 3 नोव्हेंबर 2026

आजचे राशीभविष्य 3 नोव्हेंबर 2026

मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल  आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल

कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील.

सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.प्रवास शक्यतो टाळावेत.

तूळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -