Homeमहाराष्ट्रसारा तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार? वहिनीने थेट मुलाचा पत्ताच सांगितला!

सारा तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार? वहिनीने थेट मुलाचा पत्ताच सांगितला!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या, सारा तेंडुलकरने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. खरे तर, तिचा वाढदिवस गेल्या महिन्यातच १२ तारखेला सेलिब्रेट करण्यात आला आहे.

 

मात्र तिने सेलिब्रेशनचा व्हिडिओ काल रात्रीच शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, तिच्या कुटुंबीयांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक चांगला जीवनसाथी मिळावा, असे आशीर्वाद दिले आहेत. तिची वहिनी, म्हणजे अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक हिनेही तिला, “या वर्षात तुला एक उत्तम जीवनसाथी मिळो,” असे म्हमत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

काय म्हणाला सचिन तेंडुलकर? – सचिन तेंडुलकरनेही सारा तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मला आशा आहे की तुला एक इंटरेस्टिंग जीवनसाथी मिळेल.” एवढेच नाहीतर, “मी यापेक्षा अधिक काही बोलत नाही. तू नेहमीच अशीच सकारात्मकता पसरवत राहा.” या सर्व चर्चांवरून, सारा लवकरच लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. कदाचीत घरात तिच्या लग्नाची तयारीही सुरू झालेली असू शकते.

 

काय म्हणाली सानिया चंडोक? – यावेळी साराची आई, अंजली तेंडुलकर म्हणाल्या, “तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, असी मी प्रार्थना करते”. अर्जुन गंमतीने म्हणाला, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, बस्स एवढंच.” सानियाची आई साराला आशीर्वाद देताना म्हणाली, “तू दोन जुळ्या मुलांची मावशी हो.” दरम्यान, सानिया चंडोक साराला म्हणाली, “मला आशा आहे की या वर्षी तुला पेरी क्रॉस रोडवर राहणारा चांगला जीवनसाथी मिळावा. म्हणजे तू नेहमी आमच्या जवळ राहू शकशील.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -