Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रआता होम क्यारेंटाईन व्यक्तीच्या हातावर 'स्टॅप'

आता होम क्यारेंटाईन व्यक्तीच्या हातावर ‘स्टॅप’

मुंबईत कोविड रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी व होम क्वारेंटाईनबाबतचे नियम मोडणाऱ्यांच्या हातावर पालिकेकडून ‘स्टॅम्प’ मारण्यात येणार आहे. होम क्वारेंटाइनचे नियम मोडत असल्याने रुग्ण संख्येचा वाढता धोका पाहता पालिकेने नाईलाजाने हा निर्णय घेतला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत सद्यस्थितीत तब्बल ६ लाख ६३ हजार जण होम क्वारेंटाइनमध्ये आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -