Wednesday, January 14, 2026
Homeराजकीय घडामोडीसरकारच्या दबावाखाली माझे फॉलोअर्स कमी केले, राहुल गांधींच्या या आरोपावर ट्विटरनं दिलं...

सरकारच्या दबावाखाली माझे फॉलोअर्स कमी केले, राहुल गांधींच्या या आरोपावर ट्विटरनं दिलं उत्तर

केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विटरने फॉलोअर्सची संख्या कमी केली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधीनी ट्विटरवर केला आहे. यासंदर्भात राहुल गांधींनी थेट ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले. यावर काँग्रेस नेत्यांच्या आरोपांना ट्विटरने उत्‍तर दिले आहे.

यावर, ट्विटरने उत्‍तर देताना सांगितले की, फॉलोअर्सची संख्या अर्थपूर्ण आणि अचूक आहे असा विश्वास प्रत्‍येकांना मिळायला हवा अशी आमची इच्छा आहे. परंतु ट्विटर त्याच्या प्लॅटफॉर्मवर त्‍यांच्या धोरणाचे काटेकोर पालन करते.

ट्विटरच्या सांगितले की, आम्ही स्पॅम आणि दुर्भावनापूर्ण ऑटोमेशन विरुद्ध कारवाई करत आहोत. ट्विटरकडून चांगली सेवा देण्याकारिता आणि विश्वासार्ह कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असल्याने, फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -