Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनशमिताच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन

शमिताच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन

बिग बॉसची फायनलिस्ट आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने तिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये तिने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा व्यतिरिक्त बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांना आमंत्रित केले होते.

शमिता आणि तिची बहीण शिल्पा शेट्टी आणि बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत दिसत होती. या पार्टीच्या निमित्ताने तिने लाल रंगाचा खास ड्रेस घातला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -