Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रकर्नाटक हिजाब वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात, मुस्लिम संघटना उतरल्या रस्त्यावर

कर्नाटक हिजाब वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात, मुस्लिम संघटना उतरल्या रस्त्यावर

कर्नाटक राज्यातील उडपीमधील एका महाविद्यालयातून सुरू झालेल्या हिजाब वादाचे पडसाद आता शेजारी असलेल्या महाराष्ट्रात देखील उमटताना दिसत आहेत. मुंबईसह राज्यातील काही शहरात हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

मुंबईत हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी स्वाक्षरी कॅम्पेन सुरू केले आहेत. मालेगावात मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनात रस्त्यावर उतरून घोषणा दिल्या. त्याचबरोबप राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आणि महिला सेलने शहरातून निषेध रॅली काढली. प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. कर्नाटक सरकारने ड्रेसकोड रद्द करावा आणि हिजाब व बुरख्यास परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -