वयाची खोटी नोंद करून बालविवाह करण्याचे प्रकार ग्रामीण आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर आहे. अशा प्रकारचे विवाह झाल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे वयाची खोटी नोंद करून बालविवाह केल्याची बाब सिद्ध झाल्यास त्या ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य शासनास करण्यात आल्याची माहिती आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जनसुनावणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.
वयाची खोटी नोंद करुन बालविवाह लावाल तर खबरदार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -