ताजी बातमी ऑनलाइन टीम
बॉलीवूड अभिनेता मलायका-अर्जुन कपूरने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. याआधी मलायका-अर्जुन कपूरने कधीच असा फोटो शेअर केला नव्हता. त्यांचा हा रोमँटिक फोटो असून व्हॅलेंटाईन डे च्या औचित्याने तो शेअर करण्यात आलाय. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.
बंद खोलीत रोमान्स
हा फोटो पोस्ट केल्यानंतर काहीच वेळात दोघांचा फोटो व्हायरल झाला. फोटोमध्ये दोघे एकमेकांना आलिंगन देताना दिसताहेत. त्यानेने लोअर आणि टी-शर्ट घातला आहे. तर मलायका केवळ शॉर्ट्स आणि टॉपमध्ये दिसत आहे. ब्लॅक ॲण्ड व्हाईटमध्ये दोघांचे आउटफिटचे कॉम्बिनेशन कमालचे दिसत आहे.
सुपर बोल्ड मलायका
मलायकाने फोटो पोस्ट करत लिहिलं आहे-‘माझा’. मलायकाच्या या एका शब्दाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कॅप्शनमध्ये एक हार्ट इमोजीदेखील शेअर करण्यात आला आहे. या फोटोला काही मिनिटांतच लाखों लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेक सेलेब्रिटीजदेखील कमेंट करत आहेत.
मलायका-अर्जुन कपूरचं बंद खोलीत ‘इजहार-ए-इश्क’
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -