ताजी बातमी ऑनलाईन टीम
अमित शाह, मोदींना माझा सवाल आहे, हीच तुमची लोकशाही आहे का?
माझ्या जवळच्या लोकांवर रेड सुरू झाल्यावर मी अमित शाह यांना फोन केला
त्यांना सांगितलं माझ्याशी दुष्मनी असेल तर मला पकडा
माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ नका
महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न
पण मला जेलमध्ये टाकण्यासारखी जेल अजून बनली नाही
अलिबागमदून 80 वर्षाच्या वृद्धाला उचलून नेलं
ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथेच तू मरणार म्हणून धमकावलं
दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, पीएमसची तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत.. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता… सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो.. ईडी भ्रष्ट आहे, हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावाय
ईडी आणि सीबीआय, ईओडब्लू, पंतप्रधान, गृहमंत्री मला ऐकत आहेत
मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी किसकी है?
किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत
किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे
पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि जमीन घेतली दुसऱ्याच्या नावावर
वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली
अपडेट अधिकृत वरून घेतली असून …..
अपडेट येत राहील..
Sanjay Raut Press Conference LIVE : संजय राऊतांचे भाजपवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप, सोमय्यांचा भडवा म्हणून उल्लेख
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -