Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रमिरजेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज चौक येथे...

मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज चौक येथे नवीन नाम फलकाचे अनावरण करण्यात आले

मिरज : पूर्वीच्या हिरा हॉटेल चौकचे नामकरण छत्रपती शाहू महाराज चौक असे नामकरण करण्यात आले होते त्यानंतर चौकात आयर्लंड उभा करण्यात आला होता या चौकात अपघात झाल्यानंतर आयर्लंड काढण्यात आला याठिकाणी चौक दर्शक नाम फलक नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती

नगरसेवक गणेश माळी यांचे विशेष प्रयत्नाने आज नाम फलक याठिकाणी उभारण्यात आला मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक विलास देसाई, सांगली मिरज कुपवाड महापालिका चे सभापती निरंजन आवटी, महापालिका विरोधी पक्ष नेते संजय बापू मेंढे, यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले या फलकावर छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे मिरज शहर सुधार समिती चे संस्थापक अध्यक्ष अल्लाबक्ष काझी, परिवर्तन समिती च्या गीतांजली पाटील यांचे हस्ते श्रीफळ वाढण्यात आले यावेळी मिरजेतील सर्व छत्रपती शाहू महाराज प्रेमी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -