ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेत्री करिना कपूर- खानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. करिनाने तिचा पती सैफ अली खानचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे. विक्रम वेधा या सिनेमातील सैफ अली खानचा नवा लूक सध्या समोर आला आहे. सैफचा या नव्या लूकमधला फोटो तिने शेअर केला आहे. याला तिने “माझा नवरा हॉट दिसतोय सिनेमा बघण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी या फोटोला पसंती दिली आहे. दीड लाखाहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.
करिनाने तिचा पती सैफ अली खानचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे. विक्रम वेधा या सिनेमातील सैफ अली खानचा नवा लूक सध्या समोर आला आहे. सैफचा या नव्या लूकमधला फोटो तिने शेअर केला आहे. याला तिने “माझा नवरा हॉट दिसतोय सिनेमा बघण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी या फोटोला पसंती दिली आहे.
विक्रम वेधा या सिनेमातील सैफ अली खानचा नवा लूक सध्या समोर आला आहे. सैफचा या नव्या लूकमधला फोटो करिनाने शेअर केला आहे. यात तो पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टमध्ये दिसतोय. तसंच त्याने डोळ्यावर चष्मा घातलाय. त्याचा हा अंदाज अनेकांच्या पसंतीला उतरलाय.