Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगलॉजमध्ये चालणाऱ्या 'सेक्स' रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची सुटका

लॉजमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची सुटका

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एका अभिनेत्रीसह तिघींची सुटका करण्यात आली. अभिनेत्रीकडून (Actress) वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन जात होता. याबाबत दोन दलालांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई ताथवडे येथील साई लॉजवर (Sai Lodge Tathawade) करण्यात आली.




छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरातील लॉजवर वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावरील (Pune-Mumbai Highway) ताथवडे येथील साई लॉजवर बनावट ग्राहक पठावून सापळा रचला. ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा Cichell. (Pune Crime)


आरोपी मोबोईलवरुन व्हॉट्सअॅप कॉल (WhatsApp Call) करुन वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रुम बुक करत होते. पोलिसांनी या कारवाईत अभिनेत्रीसह तिघींची सुटका करुन जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी

ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी , हेमंत प्रणाबंधू साहू (Hemant Pranabandhu Sahu) या दोन दलालांना अटक केली. तर मुकेश केशवाणी करण (Karan), युसूफ उर्फ लंगडा
शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police
station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -