Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजनआता निक्की तंबोली I don’t care म्हणत झाली ब्रा लेस

आता निक्की तंबोली I don’t care म्हणत झाली ब्रा लेस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बिग बॉस’मध्ये हॉटनेसचा तडका लावणाऱ्या निक्की तंबोलीचा नवा लुक फॅन्सना घायाळ करणारा आहे. निक्कीने एसा फोटोशूट केलाय की तिने केवळ कोट घातलेला दिसतोय. विना टॉप तिने कोट घातलाय. पोपटी रंगाच्या कपड्यात ती सुंदर दिसतेय. काही नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे खूप कोतुक केलंय.



निक्की ‘बिग बॉस-१४’ ची स्पर्धक होती. बिग बॉसच्या घरात आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री निक्कीचा हा लेटेस्ट लूक व्हायरल होतोय. या लूकमध्ये निक्कीने लिंबू रंगाचा कोट आणि पँट घातलीय. या कपड्यांच्या आतमध्ये तिने टॉप घातलेला नाही. तिने कोटची बटणे उघडली आहेत. अभिनेत्रीचा हा लूक इतका बोल्ड पाहून अनेक युजर्सना घाम फुटला आहे.



तिने लूक पूर्ण करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत. लाईट मेकअपमध्ये जमिनीवर बसून तिने पोज देताना दिसत आहे. या बोल्ड फोटोसोबत निक्की तांबोळीने एक कॅप्शनही लिहिले आहे. निकीने कॅप्शनमध्ये लिहिलेय Verified
I know I am awesome, so I don’t care about your opinion 😉😘

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -