Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रउद्यापासून दहावीची परीक्षा, 20 हजार 985 परीक्षा केंद्रांची व्यवस्था

उद्यापासून दहावीची परीक्षा, 20 हजार 985 परीक्षा केंद्रांची व्यवस्था

15 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा दहावीची परीक्षा ऑफलाईनच होणार असून, दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी दोन वर्ष कोरोना संकटामुळे दहावीची परीक्षा ऑनलाईनच घेण्यात आली होती. मात्र यंदा परीक्षा ऑफलाईन होणार आहे. परीक्षेसाठी राज्यभरात 20 हजार 985 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्याता आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -