Monday, December 23, 2024
Homeनोकरी10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; 127 रिक्त पदांची भरती!!

10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; 127 रिक्त पदांची भरती!!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.

पदाचे नाव – फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर

पद संख्या – 127 जागा

शैक्षणिक पात्रता – Matriculation Or equivalent (Refer PDF)

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 56 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट : indiannavy.nic.in

पदासाठी पात्रता सेवा/ अनुभव निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख ही अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख असेल.
आवश्यक असल्यास, अर्जांची शॉर्टलिस्ट करण्याचा अधिकार भारतीय नौदलाने राखून ठेवला आहे.
केवळ अर्ज सादर केल्याने अर्ज केलेल्या पदासाठी शॉर्टलिस्ट/ निवड होण्याची हमी मिळत नाही.

(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -