मिरज/ प्रतिनिधी
मिरज शहरातील मालगाव रोड अमननगर दर्गा मोहल्ला या ठिकाणाहून अवधूत सुखदेव सन्मुख वय वर्ष 25 हा टीव्हीचा हप्ता भरून येतो म्हणून सांगून तरी घरी परत आला नाही.अशी तक्रार मिरज शहर पोलीस ठाण्यात धनश्री सन्मुख यांनी दिली आहे. तर मिरजेतील नदीवेस बौद्ध वसाहत या ठिकाणाहून ओंकार अनिल कनवाडकर वय वर्ष 22 हा घरात कोणालाही न सांगता घरातून बेपत्ता असल्याची फिर्याद सीमा कनवाडकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात केली आहे. यांच्या पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Miraj : मिरजेतून विविध ठिकाणाहून २ जण बेपत्ता..!शहरात उडाली खळबळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -