कोल्हापूर दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी बिंदू चौकात अखिल भारतीय बहुजन सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास हारार्पण करण्यात आले यावेळी अखिल भारतीय सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अण्णाप्पा खमले व जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री प्रशांत बुचडे श्री निलेश रसाळ, शहराध्यक्ष श्री शिवाजी लोखंडे सौ सुषमा बुचडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष श्रीमती शोभा कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सौ अनिता तळेकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री विशाल खमले हत्ती सौ बेबी साळुंखे, तालुका उपाध्यक्ष श्री गोरख माने, जिल्हा सरचिटणीस श्री आनंदराव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सौ पूजा बुचडे, पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री संजय कांबळे, करवीर तालुका कार्याध्यक्ष श्रीमती गीता चौगुले, करवीर तालुका अध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -