शाहूपुरी येथील ट्रान्स्पोर्ट कंपनीचे कार्यालय बनावट चावीच्या साहाय्याने उघडून धाडसी चोरी केली. या मध्ये चोरट्यांनी ३४ लाख रुपयांवर डल्ला मारला. ३१ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. या बाबाबतची फिर्याद विजय बजरंग मुगडे (रा.फुलेवाडी) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -