श्वेता तिवारीची कन्या पलक नुकतीच सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिमसोबत पुन्हा एकदा दिसून आली. यापूर्वी दोघांना एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आल्यावर तिने चक्क आपला चेहरा झाकून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. तिच्या या कृतीमुळे इब्राहिमलाही अवडघल्यासारखे झाले होते. याबाबत तो नाराज झाल्याचेही म्हटले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र दिसून आले. त्यांच्यासमवेत सोहेल खानचा मुलगा निर्वाणही होता. सध्या इब्राहिम आणि पलक रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना आता यामुळे ऊत आला आहे!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -