Saturday, February 21, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : चेंडू गिळल्याने 17 महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक : चेंडू गिळल्याने 17 महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

टेबल टेनिस खेळातील चेंडू गिळल्याने 17 महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जेलरोडच्या सानेगुरुजी नगर येथे घडली आहे. शिवांग संकेत बोराडे असे मृत बालकाचे नाव आहे.

याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.12) सकाळी पावणेदहाच्या सुमारास शिवांग याने राहत्या घरात टेबल टेनिसचा चेंडू गिळला. यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला त्वरित बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -