सरकारी नोकरी लावतो, असे सांगून किरण मधुकर पाटील याने दादासो महारनूर यांच्याकडून ६ लाख ६० हजार रुपये घेतले होते. नोकरी लागत नसल्याने पैसे परत मागत असता पाटीलने उडवाउडवीची उत्तरे देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याने दादासो यांचा मुलगा महेश दादासो महारनूर (वय २३, रा.जैनापूर, ता.शिरोळ) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ मे रोजी जैनापुर येथे घडली. याप्रकरणी किरण मधुकर पाटील (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याविरोधात दादासो महारनूर यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली असन, गन्हा दाखल झाला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -