शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एस. बी. रेशलर्स कंपनीसमोर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात टोप येथील उदय पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाला. छातीस मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसांत झाली आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -