Sunday, February 22, 2026
HomeसांगलीSangli : या ठिकाणी अपघातात एक जण गंभीर जखमी

Sangli : या ठिकाणी अपघातात एक जण गंभीर जखमी

मिरज / प्रतिनिधी
मिरज सिव्हिल हॉस्पिटल ते मिशन हॉस्पिटल येथील स्टेट बॅंक शाखा समोर मोटारसायकल आणि चारचाकीचा अपघात झाला.याबाबत अधिक माहिती अशी की चारचाकीने मोटारसायकला मागून धडक दिल्याने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.अरविंद विश्वास उबाळे हे रोडवरुन मोटरसायकल क्रमांक एम.एच.१० डी.यू ५६१७ वरुन जात असताना पाठीमागून चारचाकी क्रमांक एम.एच. २५ एस ४३३८ या चारचाकी चालवत असलेले धनंजय अंबादासराव पाटिल यांनी धडक दिली.आणि उबाळे हे रोडवर आदळले त्यांना गंभीर दुखापत झाली.त्यांना सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -