Monday, February 23, 2026
Homeसांगलीसांगली : औषध विक्रेत्यास लुटले

सांगली : औषध विक्रेत्यास लुटले

सांगली  येथील गणेशनगरमध्ये राजू संभाजी शेरीकर (वय ३०) या औषध विक्रेत्यास बेदम मारहाण करून त्यांच्याकडील एक लाख ८० हजारांची रोकड व मोबाईल असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेद बाबासाहेब मुल्ला, शादाब मुजावर व बाबासाहेब शाबुद्दीन मुल्ला (सर्व रा. खणभाग, सांगली) अशी गन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दुकानातील काऊंटरच्या गल्ल्यातील एक लाख ८० हजाराची रोकड व मोबाईल घेऊन ते पळून गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -