Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जयसिंगपूरमधील व्यावसायिकाचा मृत्यू

कोल्हापूर : जयसिंगपूरमधील व्यावसायिकाचा मृत्यू

निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील तुकाई डोंगरात
३० मे रोजी जयसिंगपूर येथील गल्ली नंबर ९ मध्ये राहणारे छगनलाल अर्जुन पटेल (वय ४५) या व्यावसायिकाने घरगुती कारणावरून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी लोकेशनवरून पटेल यांचा शोध घेऊन त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -