आज लग्नानिम्मीत्त माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल मध्ये गेले असता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची अचानक समोरासमोर भेट झाली. ब-याच दिवसाच्या भेटीनंतर नानांची गळाभेट झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी मिश्किलपणे म्हणाले कि “ आरे राजू तु सध्या कुणा – कुणासोबत भांडत आहेस यावर मी म्हणालो नाना तुम्ही सोडून सध्या मी सगळ्यानांच अंगावर घेतलो आहे” यावेळी प्रशासनातून निवृत्त झालेले माझे मित्र इंद्रजित देशमुख व नाम फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






