बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या अभिनयासोबत फॅशनसेन्समुळे चर्चेत आसते. सध्या ती आणखी एका सिझलिंग लूकमुळे चर्चेत आली असून तिचे हॉट फोटो सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.
अभिनेत्री क्रिती सेनॉन नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पिकं रंगाच्या लॉग ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या सिझलिंग लूकमध्ये कृती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘She remembered who she was, and the game changed.. (9’. लिहिले आहे. यावरून क्रितीला कोण होती हे तिला आठवत नव्हते आणि क्षणार्थात गेम चेन्ज झाला असे म्हणायचे आहे. हा फोटोत केसांची हेअरस्टाईल, हाय हिल्स आणि कानातील ज्वेलरीने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.
क्रितीचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी
भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘हॉट’, ‘Favorite’, ‘Uffff’, ‘Stunning!!’ ,’Wow’, ‘Nice’, ‘सर्वात सुंदर राजकुमारी’, ‘Slaying Queen ‘, ‘So Pretty You are Looking, Gorgeous 2’ आणि ‘Beauty Queen ‘. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.
याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. आतापर्यन्त क्रितीच्या या फोटोला जवळपास ८ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. क्रिती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे नवनवीन हॉट फोटोज शेअर करत असते.