Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरशिवाजी विद्यापीठ स्तरावरील सर्व लेखी परीक्षा स्थगित

शिवाजी विद्यापीठ स्तरावरील सर्व लेखी परीक्षा स्थगित

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शनिवार, 25 जूनपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मार्च-एप्रिल 2021-22 या शैक्षणिक सत्रातील या परीक्षा आहेत.



विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा ऑफलाईन वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचे जाहीर केले. मात्र काही विद्यापीठांनी ऑनलाईन, ऑफलाईन वर्णनात्मक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने परीक्षांबाबत धोरण जाहीर केल्याने विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली. परीक्षा विभागाने विधी व अभियांत्रिकीच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेण्याचे परिपत्रक प्रसिद्ध करताच शुक्रवारी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -