मुंबई; पक्षाविरोधात बंड करून भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 39 आमदार फोडून पक्षाला मोठा धक्का दिला आहे. एवढेच नाहीतर शिंदे गटाने आपणच शिवसेना गट आल्याचा दावा केला आहे. एकदा का सत्ता स्थापनेचे सोपस्कार पार पडले की शिंदे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी वाढू शकतो. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे सांगत टीका केली होती.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -