Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंगEdible oil: खाद्य तेलाच्या किंमती 15 रुपयांनी कमी होणार; केंद्र सरकारचा सर्वसामान्य...

Edible oil: खाद्य तेलाच्या किंमती 15 रुपयांनी कमी होणार; केंद्र सरकारचा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; केंद्राचे खाद्य तेल असोसिएशनला निर्देश

नवी दिल्लीः खाद्यतेलाच्या किंमती मधल्या काळात प्रचंड वाढल्या होत्या, त्याचा जनसामान्यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना दोन दिवसापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज तात्काळ खाद्य तेल असोसिएशनला केंद्र सरकारकडून निर्देश देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात उत्पादनांच्या किंमती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता केंद्र सरकारकडून खाद्य तेल असोसिएशनला निर्देश देण्यात आले असल्याने तेलाच्या किंमती आता 15 रुपयांनी स्वस्त होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -