ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोयना धरण हे ८५ टक्के भरले आहे.त्यामुळे आज ३ वाजता कोयना पायथा विद्युत गृहातून कोयना धरणामध्ये २१०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी ही २६ फुटांवर आहे.तर विसर्ग सुरू केल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दुपारी 3 नंतर कोयना पायथा विद्युत गृहातून विसर्ग होणार सुरु..!पाणी पातळी वाढण्याची शक्यता
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -