सुपा पारनेर रोडवर दि.10/08/2022 रोजी एका ट्रक मालकाने वाळवणे येथे दोन शाळकरी मुलांना चिरडल्याने या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.
वाळवणे तालुका पारनेर येथील थोरात व पठारे परिवारातील दोन शाळकरी मुले पारनेर येथे शाळेला जात असताना बुधवारी दुपारी अकराच्या दरम्यान मालवाहतूक ट्रक एम .एच.18 बी.ए 0198 या ट्रकने धडक दिल्याने दोन शाळकरी मुले गाडीच्या चाकाखाली आली व त्यांचा जागीच मृत्यू झाला . वाळवणे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .
परीक्षेला जात असताना दोन विद्यार्थ्यांना मालवाहतूक ट्रकची धडक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -